दिनविशेष २३ ऑक्टोबर

दिनविशेष 

दि. २३ ऑक्टोबर

◆ जन्म 

१. (१९२४) मराठी शास्त्रीय संगीतकार, गायक व नट संगीतभूषण पं. राम मराठे यांचा जन्म

संगीत रंगभूमीच्या सुवर्णयुगाचा ते एक भाग होते. मानापमान, सौभद्र, रंगात रंगला श्रीरंग, मंदारमाला, सुवर्णतुला जगन्नाथ, जय जय गौरीशंकर आदी नाटकांतून त्यांच्या भूमिका खूप गाजल्या

२. (१९४५) अभिनेते व नाट्यनिर्माते शफी इनामदार यांचा जन्म


#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर