दिनविशेष २२ ऑगस्ट

दिनविशेष 

दि. २२ ऑगस्ट

◆ जन्म

१. (१९२२) हिंदी विनोदी लेखक आणि वक्ते हरिशंकर परसाई यांचा जन्म

त्यांनी जबलपुरात वसुधा नावाचे साहित्यप्रधान मासिक काढले. याशिवाय त्यांचे 'नई दुनिया'मधून 'सुनो भइ साधो','नयी कहानियाँ'मधून 'पाँचवाँ कालम' और 'उलझी–उलझी' आणि 'कल्पना'मधून 'और अन्त में' आदी सदरे, ललित लेख, कादंबऱ्या इत्यादी प्रसिद्ध होऊ लागले त्यांमधूनच हरिशंकर परसाई विनोदी लेखक म्हणून ख्यातनाम झाले

● निधन

१. (१९९९) मराठी चित्रपट, रंगभूमीवरील अभिनेते सूर्यकांत मांढरे यांचे निधन

सूर्यकांत मांढरे हे अनेक ऐतिहासिक आणि सामाजिक मराठी चित्रपटांत झळकले आहेत. सूर्यकांत मांढरे त्यांच्या ’धाकटी पाती’ या आत्मचरित्राला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे


२. (२०१४) भारतीय लेखक, कवी आणि नाटककार यू. ए. अनंतमूर्ती यांचे निधन

डॉ. अनंतमूर्ती हे आधुनिक कन्नड साहित्यातील एक तडफदार व्यक्तिमत्त्व. १९९४ चा ज्ञानपीठ पुरस्कार कन्नडमधील उत्कृष्ट कथा, कादंबरीकार डॉ. यू. आर. अनंतमूर्ती यांना भारतीय साहित्यातील १९७४-९३ या कालावधीतील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल प्रदान करण्यात आला

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर