दिनविशेष १७ ऑगस्ट
दिनविशेष
दि. १७ ऑगस्ट
◆ जन्म
१. (१९०९) भारतीय चळवळीतील क्रांतीकारक मदनलाल धिंग्रा यांचे निधन
ते भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते. इंग्लंडमध्ये शिकत असताना त्यांनी सर विलियम हट कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली. या घटनेचा २० व्या शतकातील भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पहिल्या क्रांतीकारी घटनांपैकी एक म्हणून उल्लेख केला जातो
● निधन
१. (२०२०) गायक पंडित जसराज यांचे निधन
ते हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत पद्धतीतील मेवाती घराण्याचे गायक होते. भारतीय केंद्रशासनाने संगीत क्षेत्रातील कामगिरीबद्दल इ.स. २००० साली पद्मविभूषण पुरस्कार देऊन जसराजांना गौरवले. ही ईश्वरी कला जनसामान्यांपर्यंत नेणारे आम्ही फक्त त्या ईश्वरी शक्तीचे दूत आहोत असे ते मानत
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment