दिनविशेष २२ जुलै

दिनविशेष

दि. २२ जुलै

◆ जन्म 

१. (१९२३) हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय पार्श्वगायक मुकेश चंदमाथूर तथा मुकेश यांचा जन्म

२. (१९२५) पत्रकार, महाराष्ट्र टाइम्सचे संपादक लेखक गोविंद तळवलकर यांचा जन्म

राजकीय घडामोडींचे साक्षेपी विश्लेषक व साहित्यिक तळवलकर यांनी २७ वर्ष महाराष्ट्र टाईम्स च्या संपादक पदाची धुरा सांभाळली. तळवलकर हे लोकसत्ताचे बारा वर्षे उप-संपादकही होते

सामाजिक, राजकीय, आंतरराष्ट्रीय घडामोडीचे भाष्यकार, साचेपी संपादक म्हणून त्यांची ख्याती होती. आपल्या लेखनातून तळवलकरांनी वेळोवेळी महात्मा गांधींवर होणाऱ्या टीकांना मुद्देसूद उत्तरे दिली होती. वृत्तपत्रीय अग्रलेखांकरिता विशेषत्वाने परिचय असलेले ते एक स्तंभलेखक होते. राजकीय व सामाजिक भान व व्यासंग या जोरावर त्यांनी अग्रलेखांना वेगळ्या उंचीवर नेले


#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर