दिनविशेष २७ जून

दिनविशेष

दि. २७ जून

◆ जन्म 

१. (१८३८) सुप्रसिद्ध बंगाली कादंबरीकार, कवी, लेखक आणि पत्रकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय उर्फ बंकिमचंद्र चॅटर्जी यांचा जन्म

वंदे मातरम या राष्ट्रगीताची रचना बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी केली

२. (१८६४) काळ या साप्ताहिकाचे संपादक शिवराम महादेव परांजपे यांचा जन्म

जनमानसात प्रखर देशभक्तीची धगधगती ज्वाला पेटविण्यासाठी त्यांनी काळ व स्वराज्य ही वृत्तपत्रे काढली. काळ मधील त्यांच्या प्रखर लेखनामुळे त्यांना काळकर्ते म्हणून संबोधले जाते


३. (१८८०) अंध - मूकबधिर असूनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती, समाजसेविका शिक्षिका हेलन केलर यांचा जन्म

४. (१९३९) भारतीय संगीताला अजरामर करणारे महान संगीतकार राहुल देव बर्मन तथा पंचमदा यांचा जन्म

पंचमदा यांनी आपल्या (१९६१-१९९४) कारकिर्दीत ३३० पेक्षा अधिक चित्रपटांना संगीतबद्ध केले

● निधन

१. (२००८) भारत - पाक १९७१ च्या युद्धाच्या विजयाचे शिल्पकार पद्मविभूषण फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचे निधन

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर