दिनविशेष १३ जून

दिनविशेष

दि. १३ जून

◆ जन्म

१. (१९९०) शिवसेना नेते, आदित्य ठाकरे यांचा जन्म

शिवसेना पक्षाच्या युवासेना संघटनेचे ते प्रमुख आहेत

● निधन

१. (१९६९) प्रभावी वक्ते, टीकाकार, लेखक, पत्रकार, दिग्दर्शक, राजकारणी प्रल्हाद केशव अत्रे उर्फ प्र. के. अत्रे यांचे निधन

ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते. नोव्हेंबर १५, इ.स. १९५६ रोजी त्यांनी मराठा हे दैनिक सुरू केले. ते त्यांच्या हयातीनंतरही काही काळ प्रकाशित होत होते. २१ जानेवारी १९४० ला अत्रे यांनी नवयुग हे वृत्तपत्र सुरू केले. अत्रे यांनी दिग्दर्शित केलेल्या 'श्यामची आई' या चित्रपटाला १९५४ साली सुरू झालेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले 'सुवर्ण कमळ' मिळाले होते

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर