दिनविशेष २७ एप्रिल

दिनविशेष

दि. २७ एप्रिल

◆ जन्म

१. (१८८३) नाटककार भार्गवराम विठ्ठल वरेरकर उर्फ मामा वरेकर यांचा जन्म

२. (१९१२) भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना, आणि कोरिओग्राफर जोहरा सेहगल यांचा जन्म

● निधन

१. (१९८०) पद्मश्री सहकारमहर्षी विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील यांचे निधन

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर