दिनविशेष २० एप्रिल

दिनविशेष

दि. २० एप्रिल

● निधन

१. (१९३८) न्यायाधीश व कायदेपंडित चिंतामणराव वैद्य यांचे निधन

२. (१९६०) बासरीवादक संगीतकार पन्नालाल घोष यांचे निधन

ते एक श्रेष्ठ बासरी वादक होेते. त्यांनी बासरी या वाद्यात अनेक सुधारणा केल्या, तसेच बासरी वादन हे भारतीय गायकीच्या जवळ नेऊन ठेवले

३. (१९९९) रुचिरा पुस्तकाच्या लेखिका कमलाबाई कृष्णाजी ओगले याचे निधन

त्या मराठीतील पाककृतिसंग्रहांच्या लेखिका, संपादिका होत्या. त्यांनी संकलित केलेल्या पाककृत्यांचा "रुचिरा" हा संग्रह भरपूर लोकप्रिय झाला

४. (२०२१) ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे निधन

‘आमराई’ या नाटकातून त्यांनी मनोरंजन विश्वात पदार्पण केले. खरं तर या नाटकात त्यांची भूमिका ‘बाप्पा’ अशी हाक मारण्यापूरतीच होती. मात्र, हीच त्यांची खरी सुरुवात होती. नांदलस्कर यांनी सुमारे ४० नाटके, ३० हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपट आणि तर, २० हून अधिक मालिकांमधून काम केले होते

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर