दिनविशेष १९ एप्रिल

दिनविशेष

दि. १९ एप्रिल

◆ जन्म 

१. (१८६८) रोटरी क्लबचे संस्थापक पॉल हॅरिस यांचा जन्म

२. (१८९२) बालशिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांचा जन्म

त्या एक मराठी भाषक आणि भारतातील पहिल्या बालशिक्षणतज्ज्ञ होत्या. त्यांना भारताच्या 'मॉन्टेसरी’ म्हणतात

● निधन

१. (१९५५) ब्रिटिश-भारतीय वन्यजीव तज्ज्ञ आणि लेखक जिम कॉर्बेट यांचे निधन

ते नरभक्षक वाघ व त्यांच्या शिकारींच्या हकीकती लिहिणारे आयरिश वंशाचे भारतात जन्मलेले एक विश्वविख्यात लेखक होते

२. (२००९) भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या माजी खासदार अहिल्या रांगणेकर यांचे निधन

त्या मराठी राजकारणी व भारतीय कम्युनिस्ट (मार्क्सवादी) पक्षाच्या नेत्या होत्या

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर