दिनविशेष ०२ एप्रिल

दिनविशेष

दि. ०२ एप्रिल 

★ महत्वपूर्ण घटना

१. (१८९४) छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झाला

◆ जन्म 

१. (१९२६) कवी व गीतकार सूर्यकांत रामचंद्र खांडेकर यांचा जन्म

● निधन

१. (१९३३) भारतातील प्रथम कसोटी क्रिकेट खेळाडू महाराजा के. एस. रणजितसिंह यांचे निधन

त्यांच्या नावेच भारतातील सर्वात मोठी रणजी क्रिकेट स्पर्धा खेळवली जाते

२. (२००९) गायक आणि संगीतकार गजाननराव वाटवे यांचे निधन

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर