दिनविशेष ०९ मार्च
दिनविशेष
दि. ०९ मार्च
◆ जन्म
१. (१९५१) प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म
ते भारतीय तबलावादक, संगीत दिग्दर्शक आणि तालवाद्यवादक आहेत
२. (१९५२) पहिल्या भारतीय वैमानिक कप्तान सौदामिनी देशमुख यांचा जन्म
३. (१९७१) चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथा लेखक के. आसिफ यांचे निधन
त्यांनी हिंदी चित्रपटांच्या इतिहासातील मैलाचा दगड मानल्या गेलेल्या मुघल-ए-आझम (इ.स. १९६०) या चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन व पटकथालेखन केले होते
● निधन
१. (२०२०) महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार, दैनिक सकाळचे माजी संपादक अनंत दीक्षित यांचे निधन
ओघवती लेखणी, उत्कृष्ट वक्तृत्व आणि अफाट लोकसंग्रह त्यांच्याकडे होता. पत्रकारिता लोकशिक्षणाचं साधन आहे हे त्यांनी प्रत्यक्ष कामातून शिकवले. पत्रकारांची पिढी त्यांनी घडवली
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment