दिनविशेष १५ मार्च
दिनविशेष
दि. १५ मार्च
■ दिनविशेष
१. जागतिक ग्राहक हक्क दिन
१५ मार्च हा दिवस संपूर्ण जगात ‘जागतिक ग्राहक हक्क दिन’ म्हणून साजरा केला जातो. ग्राहकांना सेवा पुरवताना होणार्या हलगर्जीपणामुळे १९६० मध्ये अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीमध्ये ग्राहकांच्या प्रश्नांचे निवारण करण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्यात आले आणि त्यासाठी जागतिक स्तरावर पाठपुरावाही करण्यात आला. त्याला युनेस्कोनेही मान्यता दिली. त्यानुसार दरवर्षी १५ मार्च हा दिवस जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो
◆ जन्म
१. (१८६०) थोर सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ सर डॉ. वाल्देमार हाफकिन यांचा जन्म
प्लेग व कॉलरा या जीवघेण्या रोगांवर त्यांनी महत्वपूर्ण संशोधन केले
● निधन
१. (१९३७) मराठी रंगभूमीवरील अभिनेते, गायक आणि वादक बापूराव पेंढारकर यांचे निधन
हे मराठी रंगभूमीवर स्त्रीभूमिका करणारे प्रसिद्ध नट, गायक आणि वादक होते. बापूराव हे केशवराव भोसले ह्यांनी स्थापन केलेल्या ललित कलादर्श ह्या नाट्यसंस्थेचे अध्वर्यू होते
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment