दिनविशेष २६ फेब्रुवारी
दिनविशेष
दि. २६ फेब्रुवारी
◆ जन्म
१. (१९०८) भारतीय, बंगाली लेखिका लीला मुजुमदार यांचा जन्म
बडा पाणी, मदर टेरेसा ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत
२. (१९३७) चित्रपट निर्माते, दिग्दर्शक मनमोहन देसाई यांचा जन्म
तुफान, गंगा जमुना सरस्वती , मर्द, कुली, देश प्रेमी, नसीब, सुहाग, अमर अकबर ॲंथोनी, धर्मवीर, परवरीश हे त्यांचे चित्रपट होत
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment