दिनविशेष ०९ सप्टेंबर

दिनविशेष

दि. ०९ सप्टेंबर

★ महत्वपूर्ण घटना

१. (१९४२) ९ सप्टेंबर १९४२ रोजी वडूज येथे मामलेदार कचेरीवर काढण्यात आलेल्या मोर्चावर इंग्रज सैन्याकडून गोळीबार करण्यात आला. गोळीबारात मोर्चातील ९ तरुणांना हौतात्म्य आले

◆ जन्म 

१. (१८२८) प्रसिद्ध रशियन लेखक लिओ टॉलस्टॉय यांचा जन्म

२. (१८५०) आधुनिक हिंदी साहित्याचे जनक भारतेंद्रू हरिश्चंद्र यांचा जन्म 

३. (१९१०) गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि  उद्योगपती नवलमल फिरोदिया यांचा जन्म 

४. (१९५०) पंजाबी साहित्यातील क्रांतीकारक कवी अवतार सिंग संधू उर्फ पाश यांचा जन्म

५. (१९५०) संगीतकार श्रीधर फडके यांचा जन्म 

६. (१९७४) कारगिल युद्धात शहीद झालेले परमवीर चक्र प्राप्त विक्रम बात्रा यांचा जन्म 

● निधन

१. (१९४२) स्वातंत्र्य सैनिक शिरीष कुमार यांचा गोळी लागून मृत्यू

२. (१९९४) लावणी सम्राज्ञी सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचे निधन

३. (२०१०) समाजवादी कामगार नेते, लेखक वसंत निळकंठ गुप्ते यांचे निधन

४. (२०१२) भारतातील धवल क्रांतीचे जनक व्हर्गिस कुरियन यांचे निधन

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर