दिनविशेष ०८ सप्टेंबर

दिनविशेष

दि. ०८ सप्टेंबर

■ दिनविशेष 

१. जागतिक साक्षरता दिन

◆ जन्म 

१. (१८५७) ब्रिटिशांच्या विरोधात उठावात भाग घेतल्याबद्दल रंगू बापूजी गुप्ते यांच्या मुलासह १८ जणांना गेंडा माळ येथे फाशी देण्यात आली होती

२. (१९२६) संगीतकार आणि गायक भूपेन हजारिका यांचा जन्म 

३. (१९३०) मराठी कवियत्री विमल लिमये यांचा जन्म 

● निधन

१. (१९९१) कवी वामन रावराव तथा वा. रा कांत यांचे निधन

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर