दिनविशेष ०४ सप्टेंबर

दिनविशेष

दि. ०४ सप्टेंबर

★ महत्वपूर्ण घटना

१. (१९३७) विष्णुपंत दामले व शेख फत्तेलाल दिग्दर्शित प्रभातच्या संत तुकाराम या चित्रपटाची व्हेनिस फिल्म फेस्टिव्हल मध्ये जगातील ३ सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी १ म्हणून निवड

◆ जन्म 

१. (१८२५) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, भारतीय पितामह दादाभाई नौरोजी यांचा जन्म 

२. (१९३७) साहित्यिक आणि समीक्षक शंकर सारडा यांचा जन्म 

३. (१९५२) अभिनेते ऋषी कपूर यांचा जन्म 

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर