दिनविशेष ०३ सप्टेंबर
दिनविशेष
दि. ०३ सप्टेंबर
◆ जन्म
१. (१९२३) महाराष्ट्र शाहीर कृष्णराव तथा शाहीर साबळे यांचा जन्म
२. (१९३१) नाटककार शाम फडके यांचा जन्म
३. (१९३५) शेतकरी चळवळीत नेते, लेखक शरद जोशी यांचा जन्म
४. (१९६८) पत्रकार विजय चोरमारे यांचा जन्म
विजय चोरमारे हे 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये वरिष्ठ सहाय्यक संपादक असून कवी म्हणूनही ते परिचित आहेत. तीन स्वतंत्र कवितासंग्रहांसह एक अनुवादित संग्रह त्यांच्या नावावर आहे. महाराष्ट्राच्या राजकारणासंदर्भातील पुस्तकाचे संपादन त्यांनी केले आहे
● निधन
१. (१९५८) निसर्ग कवी, कोकणकवी माधव केशव काटदरे यांचे निधन
२. (१९६७) थोर समाजसुधारक, वार्ताहर संपादक, अनंत हरी गद्रे यांचे निधन
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment