दिनविशेष १७ सप्टेंबर

दिनविशेष

दि. १७ सप्टेंबर

■ दिनविशेष

१. मराठवाडा (हैदराबाद) मुक्तीसंग्राम दिन

◆ जन्म

१. (१८७९) भारतीय सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी, द्राविड चळवळीचे जनक पेरियार रामासामी नायकर यांचा जन्म


२. (१८८५) समाजसुधारक, पत्रकार, लेखक वक्ते, इतिहासकार केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म  

३. (१९३८) लेखक कवी आणि टीकाकार दिलीप पुरषोत्तम चित्रे यांचा जन्म

४. (१९३९) मराठी संतांचे चरित्र कादंबऱ्यातून रेखाटणारे लेखक प्रसिद्ध कवी, नाटककार, पटकथाकार, रविंद्र सदाशिव भट यांचा जन्म

५. (१९५१) समाजसेविका डॉ. राणी बंग यांचा जन्म

● निधन

१. (२००२) कवी, वक्ते, कलावंत, संपादक वसंत बापट यांचे निधन

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर