दिनविशेष १३ सप्टेंबर

दिनविशेष

दि. १३ सप्टेंबर

◆ जन्म 

१. (१९३२) शास्त्रीय गायक डॉ. प्रभा अत्रे यांचा जन्म श


२. (१९४६) जेष्ठ मराठी कलाकार उषा नाडकर्णी यांचा जन्म

● निधन

१. (१९२८) सुप्रसिद्ध हिंदी कवी श्रीधर पाठक यांचे निधन 
 
२. (१९७१) चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते केशवराव त्र्यंबक दाते यांचे निधन

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर