दिनविशेष १२ सप्टेंबर

दिनविशेष

दि. १२ सप्टेंबर

◆ जन्म 

१. (१८९४) जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक विभूतिभूषण बंदोपाध्याय यांचा जन्म 

२. (१९३२) लेखिका आणि कवियत्री विजया जहागिरदार यांचा जन्म 

● निधन

१. (१९२६) मराठी साहित्य संशोधक, ग्रंथकार, विनायक लक्ष्मण भावे यांचे निधन

२. (१९५२) शास्त्रीय गायक सवाई गंधर्व यांचे निधन

३. (१९९६) चित्रपट आणि रंगभूमीवरील अभिनेत्री पद्या चव्हाण यांचे निधन

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर