दिनविशेष ११ सप्टेंबर

दिनविशेष

दि. ११ सप्टेंबर

★ महत्वपूर्ण घटना

१. (१८९३) स्वामी विवेकानंद यांनी सर्व धर्म परिषदेसमोर आपलं गाजलेलं भाषण केलं

 ◆ जन्म 

१. (१८९५) भूदान चळवळीचे जनक, आचार्य विनोबा भावे यांचा जन्म  

२. (१९०१) साहित्यिक आत्माराव रावजी देशपांडे तथा कवी अनिल यांचा जन्म

● निधन

१. (१९८७) हिंदी कवियत्री, स्वातंत्र्य सैनिक, शिक्षणतज्ज्ञ महादेवी वर्मा यांचे निधन

२. (२०२०) ख्यातनाम नेते, राजकारणी व सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांचे निधन

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर