दिनविशेष ०२ सप्टेंबर
दिनविशेष
दि. ०२ सप्टेंबर
◆ जन्म
१. (१८८६) साहित्यिक, विचारवंत, समाज सुधारणे साठी सतत प्रयत्न करणारे श्रीपाद महादेव माटे तथा श्री. मा. माटे यांचा जन्म
२. (१९४१) चित्रपट अभिनेत्री साधना यांचा जन्म
३. (१९५०) लेखिका नसिमा हुरजूक यांचा जन्म
● निधन
१. (१९७६) मराठी साहित्याचा मानबिंदू, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक वि. स. खांडेकर यांचे निधन
त्यांचे लेखन बहुविध स्वरूपाचे होते त्यात १५ कादंबऱ्या, ३१ लघुकथासंग्रह, १० लघुनिबंधसंग्रह, ६ रूपककथासंग्रह, १ नाटक आदींचा समावेश आहे
२. (२०११) संगीतकार श्रीनिवास खळे यांचे निधन
३. (२०१७) कवी आणि लेखिका शिरीष पै यांचे निधन
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment