दिनविशेष ०१ सप्टेंबर
दिनविशेष
दि. ०१ सप्टेंबर
★ महत्वपूर्ण घटना
१. (१९५६) भारतीय आयुर्विमा मंडळाची स्थापना
◆ जन्म
१. (१९३१) २० व्या शतकातील अग्रगण्य हिंदी कवी दुष्यंत कुमार यांचा जन्म
२. (१९४७) लोकसभेचे माजी सभापती पी. ए. संगमा यांचा जन्म
● निधन
१. (२०१६) कवी शंकर बडे यांचे निधन
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment