दिनविशेष ३० ऑगस्ट

दिनविशेष

दि. ३० ऑगस्ट

■ दिनविशेष 

१. लघु उद्योग दिन

आपल्या देशात लघु उद्योगांना चालना व प्रोत्साहन मिळावे यासाठी ३० ऑगस्ट हा दिवस हा लघु उद्योग दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे. लघु उद्योग हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो

● निधन

१. (१९४७) मराठी कवी नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी बी यांचे निधन

२. (१९९८) स्वातंत्र्य सैनिक, निर्भिड पत्रकार नरूभाऊ लिमये यांचे निधन

स्वातंत्र्य सेनानी, जेष्ठ पत्रकार, अशी ओळख मिळवलेले नरहर वामन उर्फ नरूभाऊ लिमये यांचा जन्म साताऱ्यातील आणि ते  यशवंतराव चव्हाण यांचे जवळचे सहकारी

३. (२०१५) भारतीय विद्वान लेखक एम. एम. कलबुर्गी यांचे निधन

ते प्रसिद्ध, विद्वान कन्नड साहित्यिक होते. २००६ साली त्यांना साहित्यिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ते विवेकवादी व साम्यवादी विचारवंत होत

४. (२०१६) मराठी विचारवंत, लेखक विनायक गजानन कानेटकर यांचे निधन

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर