दिनविशेष २९ ऑगस्ट

दिनविशेष

दि. २९ ऑगस्ट

■ दिनविशेष 

१. राष्ट्रीय क्रिडा दिन

२. आंतरराष्ट्रीय परमाणू चाचणी विरोधी दिन

◆ जन्म 

१. (१८८०) स्वातंत्र्य सैनिक लोकनायक माधव श्रीहरी तथा बापूजी अणे यांचा जन्म

२. (१९०५) भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्म 

३. (१९२३) इंग्लिश चित्रपट निर्माते, अभिनेते, दिग्दर्शक रिचर्ड अटेनबरो यांचा जन्म

रिचर्ड अटेनबरो यांचा ‘गांधी’ हा नावाजलेला चित्रपट तयार केला होता. १९८३ च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाला दोन प्रकारात पुरस्कार मिळाले

● निधन

१. (१९६९) लोकशाहीर मेहबूब शाहीर शेख यांचे निधन

आपल्या रचना रसाळपणे बुलंद आवाजात गात त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा प्रचार केला.

२. (२००८) मराठी, हिंदी चित्रपट अभिनेत्री जयश्री गडकर यांचे निधन

जयश्री गडकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत २५० पेक्षा ज्यास्त चित्रपटात काम केले. जयश्री गडकर यांना मानिनी, वैंजयंता, सवाल माझा ऐका व साधी माणसं या चित्रपटांसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे इतर चित्रपट एक गाव बारा भानगडी, दिसतं तसं नसतं, सवाल माझा ऐका, पाटलाची सून, सून लाडकी या घरची, साधी माणस

३. (२०२१) ज्येष्ठ पत्रकार, नाटककार, लेखक जयंत पवार यांचे निधन

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर