दिनविशेष २७ ऑगस्ट
दिनविशेष
दि. २७ ऑगस्ट
◆ जन्म
१. (१८५४) प्रख्यात कायदेपंडित दादासाहेब खापर्डे यांचा जन्म
२. (१९१०) इतिहास संशोधक व साहित्यिक सेतुमाधवराव श्रीनिवास पगडी यांचा जन्म
३. (१९१९) संत साहित्याचे अभ्यासक वि. रा. करंदीकर यांचा जन्म
४. (१९२५) रहस्य कथाकारक लेखक नारायण धारप यांचा जन्म
● मृत्यू
१. (१९७६) सुप्रसिद्ध पार्श्वगायक मुकेश यांचे निधन
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment