दिनविशेष २६ ऑगस्ट
दिनविशेष
दि. २६ ऑगस्ट
◆ जन्म
१. (१९१०) समाजसेविका भारतरत्न मदर तेरेसा यांचा जन्म
२. (१९२२) समाजवादी विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी लेखक ग. प्र. प्रधान यांचा जन्म
३. (१९४४) लेखक सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचा जन्म
● मृत्यू
१. (१९४८) नाटककार तथा नवाकाळ वृत्तपत्राचे संस्थापक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे निधन
२. (२०१२) चित्रपट अभिनेते, स्वातंत्र्य सैनिक ए. के. हनगल यांचे निधन
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment