दिनविशेष २३ ऑगस्ट
दिनविशेष
दि. २३ ऑगस्ट
■ दिनविशेष
१. जागतिक वडापाव दिवस
◆ जन्म
१. (१९१८) श्रेष्ठ कवी विंदा करंदीकर उर्फ गोविंद विनायक करंदीकर यांचा जन्म
२. (१९४४) चित्रपट अभिनेत्री सायरा बानू यांचा जन्म
● मृत्यू
१. (१९७१) मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री हंसा वाडकर यांचे निधन
२. (१९७४) मराठी ग्रंथकार आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. शंकर दामोदर पेंडसे यांचे निधन
३. (२०१८) पत्रकार आणि कुलदीप नय्यर यांचे निधन
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment