दिनविशेष २२ ऑगस्ट

दिनविशेष

दि. २२ ऑगस्ट

• जन्म

१. (१९१८)  कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या डॉ. बानू कोयाजी यांचा जन्म


२. (१९१९) हिंदी कवी गिरिजाकुमार माथूर यांचा जन्म

• मृत्यू

१. (१९९९) मराठी चित्रपट, रंगभूमीवरील अभिनेते सूर्यकांत मांढरे यांचे निधन

२. (२०१४) भारतीय लेखक, कवी आणि नाटककार यू. ए. अनंतमूर्ती यांचे निधन

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर