दिनविशेष २१ ऑगस्ट

दिनविशेष

दि. २१ ऑगस्ट

◆ जन्म 

१. (१८७१) भारत सेवक समाजाचे एक संस्थापक सदस्य, सेवासदन या संस्थेचे शिल्पकार, सहकारी चळवळीचे आद्य समर्थक गोपाळ कृष्ण देवधर यांचा जन्म

२. (१९१०) जगप्रसिद्ध चित्रकार नारायण बेंद्रे यांचा जन्म

३. (१९२६) गायिका, अभिनेत्री जयमाला शिलेदार यांचा जन्म 

४. (१९३४) महाराष्ट्राचे १३ वे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा जन्म

● मृत्यू

१. (१९३१) महाराष्ट्रातील संगीत प्रसारक गायनाचार्य विष्णु दिगंबर पलुस्कर यांचे निधन

२. (१९८१) गांधीवादी देशभक्त शिक्षकतज्ञ काकासाहेब कालेलकर यांचे निधन

३. (२००१) जेष्ठ अभिनेते शरद तळवलकर यांचे निधन

४. (२००६) सनईवादक भारतरत्न उस्ताद बिस्मिल्लाह खान यांचे निधन

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर