दिनविशेष २० ऑगस्ट
दिनविशेष
दि. २० ऑगस्ट
■ दिनविशेष
१. सद्भावना दिवस
२. अक्षय उर्जा दिवस
◆ जन्म
१. (१९४४) भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा जन्म
● मृत्यू
१. (१९८८) चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व संकलक माधवराव शिंदे यांचे निधन
’कन्यादान’, ’धर्मकन्या’ या त्यांच्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. तर ’शिकलेली बायको’ या चित्रपटाला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला
२. (२०१३) अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे निधन
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment