दिनविशेष १८ ऑगस्ट
दिनविशेष
दि. १८ ऑगस्ट
◆ जन्म
१. (१८७२) गायनचार्य व गायक विष्णू दिगंबर पलुस्कर यांचा जन्म
२. (१९००) भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील कार्यकर्त्या व संयुक्त राष्ट्रसंघातील आमसभेची पहिल्या महिला विजयालक्ष्मी पंडित यांचा जन्म
३. (१९३४) भारतीय गीतकार, चित्रपट कथाकार गुलजार यांचा जन्म
● मृत्यू
१. (१९४५) क्रांतीकारक आझाद हिंद सेनेचे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे निधन
२. (१९७९) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, रोजगार हमी योजनेचे जनक वसंतराव नाईक यांचे निधन
३. (२०००) रहस्य कथाकार नारायण धारप यांचे निधन
४. (२०१५) नाटककार प्रभाकर लक्ष्मण मयेकर यांचे निधन
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment