दिनविशेष १४ ऑगस्ट
दिनविशेष
दि. १४ ऑगस्ट
◆ जन्म
१. (१९०७) लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या कॉम्रेड गोदावरी परूळेकर यांचा जन्म
२. (१९२५) कथाकार, कादंबरीकार, नाटककार जयवंत दळवी यांचा जन्म
● मृत्यू
१. (१९८४) १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिक मध्ये वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय कुस्तीगीर कराडचे सुपुत्र खाशाबा जाधव यांचे निधन
२. (२०१२) सरपंच ते मुख्यमंत्री अशी राजकीय मजल मारणारे, मुत्सद्दी नेते, प्रभावी वक्ते, कुशल प्रशासक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे निधन
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment