दिनविशेष दि.१३ ऑगस्ट

दिनविशेष

दि. १३ ऑगस्ट

■ दिनविशेष 

१. अवयव दान दिवस

२. लेफ्ट (डावा) हँड डे

◆ जन्म 

१. (१८९०) बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे याचा जन्म

२. (१८९८) महाराष्ट्रातील एक झंझावाती व्यक्तिमत्व प्रल्हाद केशव अत्रे तथा प्र. के. अत्रे यांचा जन्म

३. (१९०६) मराठी साहित्यिक विश्राम बेडेकर यांचा जन्म

४. (१९१३) चित्रपट दिग्दर्शक वसंत पेंटर यांचा जन्म

५. (१९२६) क्युबाचे माजी राष्ट्रपती फिडेल कॅस्ट्रो यांचा जन्म

● मृत्यू

१. (१७९५) सुधारणावादी राज्यकर्त्या आहिल्याबाई होळकर यांचे निधन

२. (१९१०) आधुनिक नर्सिंग शास्त्राच्या जनक फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचे निधन

३. (१९८०) अष्टपैलू प्रतिभावंत साहित्यिक पु. भा. भावे यांचे निधन
 
#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर