दिनविशेष १२ ऑगस्ट

दिनविशेष

दि. १२ ऑगस्ट

■ दिनविशेष 

१. जागतिक युवा दिन

२. जागतिक हत्ती दिन

हत्तींचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी जागतिक हत्ती दिन साजरा केला जातो

३. राष्ट्रीय ग्रंथपाल दिन

ग्रंथालयशास्त्राचे पितामह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त १२ ऑगस्ट राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो

◆ जन्म 

१. (१९१९) पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय अंतराळ संस्थेचे जनक, भौतिकशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांचा जन्म

२. (१९४८) कवी, समीक्षक व अनुवादक फकिरा मुंजाजी तथा फ. मुं. शिंदे यांचा जन्म

फ. मु. शिंदे यांचे अनेक काव्यसंग्रह प्रचंड गाजले. विशेषतः आई कविता आजही जनमानसांत तितकीच लोकप्रिय आहे

३. (१९५९) अर्जुन पुरस्कार सन्मानित माजी भारतीय बुद्धिबळ पटू प्रवीण ठिपसे यांचा जन्म

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर