दिनविशेष ११ ऑगस्ट
दिनविशेष
दि. ११ ऑगस्ट
◆ जन्म
१. (१९४९) अर्थतज्ज्ञ व भारतीय रिझर्व्ह बँकेचे २२ वे गव्हर्नर डी. सुब्बाराव यांचा जन्म
२००८ च्या जागतिक आर्थिक मंदीत त्यांनी पंतप्रधान व अर्थमंत्री मनमोहन सिंग यांच्या बरोबर भारतीय अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्याचे काम केले
● मृत्यू
१. (१९०८) क्रांतिकारक खुदिराम बोस यांचे निधन
२. (१९७०) मानवशास्त्र विषयातील जागतिक किर्तीच्या विचारवंत इरावती कर्वे यांचे निधन
त्यांनी वर्णव्यवस्था जातिसंस्थेचा उगम आणि प्राचीन काळापासून भारतीय समाजात असलेले स्त्रीचे स्थान यांबद्दलचे मूलभूत विचार मांडले
३. (२०२०) स्वातंत्र्य, समता व बंधुता विचारांचे खंदे पुरस्कर्ते, ख्यातनाम शायर राहत इंदौरी यांचे निधन
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment