दिनविशेष ०७ जुलै

दिनविशेष

दि. ०७ जुलै 

१. (१९३०) लोकप्रिय व सर्वांचा लाडका 'शेरलॉक होम्स' ह्या जगद्‌विख्यात व्यक्तिरेखेचा निर्माता, रहस्यकथाकार, स्कॉटिश डॉक्टर सर आर्थर कॉनन डॉइल यांचे निधन

त्यांनी इंग्रजी भाषेत रहस्यकथा, विज्ञानकथा, कादंबऱ्या व कविता लिहिल्या. त्याने लिहिलेल्या शेरलॉक होम्स या काल्पनिक सत्यान्वेषी पात्राच्या रहस्यकथा लोकप्रिय असून गुन्हेगारीविषयक इंग्लिश साहित्यातील मानदंड मानल्या जातात. द व्हाइट कंपनी, रोडनी स्टोन व सर नायगेल ह्या सर डॉइल यांच्या ऐतिहासिक कादंबरी प्रचंड लोकप्रिय आहेत

२. (१९९९) कारगिल युद्धात अतुलनीय पराक्रम करणारे भारतीय सेनादलातील कॅप्टन विक्रम बत्रा यांचे निधन


३. (२०२१) हिंदी चित्रपटसृष्टीत ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखले जाणारे अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर