दिनविशेष २४ जून

दिनविशेष

दि. २४ जून

१. (१८९९) मराठी रंगभूमीवरचे नटसम्राट नानासाहेब फाटक यांचा कोल्हापुर येथे जन्म

रंगभूमीवरील त्यांचे नटसम्राट हे नाटक एवढे गाजले की त्यानंतर त्यांच्या नावापुढे कायम नटसम्राट ही उपाधी लावली गेली

२. (१९२८) महाराष्ट्रातील समाजवादी लोकनेत्या मृणाल गोरे यांचा जन्म

पिण्याचे पाणी आणि महागाईच्या प्रश्नावरून आंदोलन करून सरकारला सळो की पळो करून सोडल्याने सामान्य जनतेत त्या पाणीवाली बाई आणि लाटणेवाली बाई म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांनी काढलेला हंडा मोर्चा व लाटणे मोर्चा खूप गाजला


#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर