दिनविशेष ०७ मे

दिनविशेष

दि. ०७ मे

१. (१८६१) पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म


२. (१८८०) भारतरत्न पांडुरंग वामन काणे यांचा जन्म

३. (२००१) लेखिका मालती बेडेकर ऊर्फ विभावरी शिरुरकर यांचे निधन

४. (२००२) मराठी अस्मितेच्या व विचार स्वातंत्र्याच्या बुलंद पुरस्कर्त्या, जेष्ठ लेखिका, तत्त्ववेत्या आणि निसर्गाच्या अभ्यासक दुर्गाबाई भागवत यांचे मुंबई येथे निधन

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर