दिनविशेष ०६ मे
दिनविशेष
दि. ०६ मे
१. (१८६१) भारतीय राजनीतीज्ञ मोतीलाल नेहरु यांचा जन्म
२. (१९४३) लेखिका वीणा चंद्रकांत गावाणकर यांचा जन्म
३. (१९२२) सामाजिक सुधारणांचे कृतिशील पुरस्कर्ते, कला, नाटक, संगीत यांचे प्रोत्साहक लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांचे निधन
४. (१९६६) उदारमतवादी समाजसुधारक, नेमस्त पुढारी आणि शिक्षणज्ज्ञ रँगलर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांचे निधन
५. (२००१) विख्यात मराठी कादंबरीकार, लेखिका मालतीबाई बेडेकर यांचे निधन
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment