दिनविशेष ०४ मे
दिनविशेष
दि. ०४ मे
१. (१७९९) म्हैसूरचा वाघ टिपू सुलतान यांचे श्रीरंगपट्टण येथे निधन
२. (१९३३) प्रख्यात मराठी कादंबरीकार बाबा कदम यांचा जन्म
३. (१९३४) भावगीत गायक अरुण दाते यांचा जन्म
४. (१९४२) विज्ञान आणि तंत्रज्ञान सल्लगार सॅम पित्रोदा यांचा जन्म
५. (१९४५) ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांचा जन्म
६. (१९८०) आधुनिक कवी, चतुरस्त्र लेखक, पत्रकार आणि नाटककार अनंत कानेटकर उर्फ आत्माराम यांचे निधन
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment