दिनविशेष २६ मे
दिनविशेष
दि. २६ मे
१. (१९४५) काँग्रेसचे लोकप्रिय नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा जन्म
इ.स. १९७४ साली लातूर जिल्ह्यातील बाभळगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदापासून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणारे विलासराव देशमुख दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले
२. (२०००) अर्थतज्ञ व लेखक, मराठी भाषेतील पहिल्या अर्थविषयक नियतकालिकाचे संपादक श्रीपाद वामन काळे यांचे निधन
साहित्य, नाट्य, संगीत या क्षेत्रांतील विविध उपक्रम व चळवळींशी ते लेखक व कलाकार म्हणून जोडले गेले. उत्कृष्ट कथाकार, कवी व मुलाखतकार म्हणून ते महाराष्ट्रात ख्यातकीर्त होते. काळे यांची ‘ज्याचे-त्याचे आकाश’, ‘उत्तर नाही’, ‘स्वगत’, ‘रक्त आणि अत्तर’, ‘संध्याछाया’, ‘कातळावर’, ‘प्रेमरत्न’, ‘अज्ञ’, ‘द वूड्स ऑफ सायलेन्सर’, ‘आकाशातील आकाश, ‘अमीबाची डायरी’ अशी ग्रंथसंपदा आहे
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment