दिनविशेष ०३ मे

दिनविशेष

दि. ०३ मे

* जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन


१. (१९१३) दादासाहेब फाळके दिग्दर्शित राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय मूक चित्रपट प्रदर्शित झाला.

२. (१९४७) इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (INTUC) ची स्थापना झाली

३. (१९६९) भारताचे तिसरे राष्टपती, शिक्षणतज्ज्ञ पद्मविभूषण व भारतरत्‍न डॉ. झाकीर हुसेन यांचे निधन

४. (१९७१) प्रसिध्द अर्थशास्त्र धनंजय रामचंद्र गाडगीळ यांचे निधन

५. (१९७७)  मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे अध्वर्यू हमीद दलवाई यांचे निधन

६. (१९७८) लेखक, कवी व शिक्षणतज्ज्ञ विठ्ठल दत्तात्रय घाटे यांचे पुणे येथे निधन

७. (२०००) जेष्ठ समाजसेविका शकुंतलाबाई परांजपे यांचे निधन

८. (२००९) जेष्ठ साहित्यिक राम बाळकृष्ण शेवाळकर यांचे निधन

९. (२०११) गीतकार कवी जगदीश खेबुडकर यांचे निधन

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर