दिनविशेष ०९ एप्रिल

दिनविशेष

दि. ०९ एप्रिल

१. (२००९) लोककलांचे अभ्यासक आणि गीतकार अशोकजी परांजपे यांचे निधन

अशोक परांजपे यांनी भक्तिगीत, भावगीत, अंगाईगीत, लावणी, गण-गवळण आणि नाट्यगीत या प्रकारची गीते लिहिली. इंडियन नॅशनल थिएटर (आयएनटी) रिसर्च सेंटरचे त्यांचे काम सुरू असताना त्यांनी महाराष्ट्रातल्या खेड्यांमध्ये जाउन तेथील लोककलावंतांच्या लोककलेच्या ध्वनिफिती तयार केल्या


#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर