दिनविशेष २३ एप्रिल


दिनविशेष

दि. २३ एप्रिल

* जागतिक पुस्तक दिन

१. (१५६४) इंग्लिश नाटककार, लेखक आणि अभिनेते विल्यम शेक्सपियर यांचा जन्म

२. (१८५८) समाजसुधारक पंडिता रमाबाई सरस्वती यांचा जन्म

३. (१८७३) अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म


४. (१९९२) ख्यातनाम चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सत्यजित रे यांचे निधन

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर