दिनविशेष ०१ मे

दिनविशेष

दि. ०१ मे

* महाराष्ट्र दिन

(१९६०) मुंबईसह मराठी भाषिक महाराष्ट्र राज्य निर्माण झाले


* जागतिक कामगार दिन

१. (१९१५) हिन्दी साहित्यिक डॉ. रामेश्वर शुक्ल उर्फ अंचल यांचा जन्म

२. (१९१९) भारतीय भाषेतील प्रतिभासंपन्न पार्श्वगायक मन्ना डे यांचा जन्म

३. (१९२२) स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार आणि समाजवादी नेते मधु लिमये यांचा जन्म

४. (१९७२) उद्योगपती, जमनालाल बजाज यांचे चिरंजीव कमलनयन बजाज यांचे निधन

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर