दिनविशेष ३० एप्रिल

दिनविशेष

दि. ३० एप्रिल

१. (१८७०) भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक धुंडिराज गोविंद ऊर्फ दादासाहेब फाळके यांचा जन्म

२. (१९०९) माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म


३. (१९२६) मराठी संगीतकार श्रीनिवास खळे यांचा जन्म

४. (२००३) मराठी साहित्यिक वसंत पोतदार यांचे निधन

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर