दिनविशेष २९ एप्रिल

दिनविशेष

दि. २९ एप्रिल

* जागतिक नृत्य दिवस

१. (१८४८) चित्रकार राजा रवि वर्मा यांचा जन्म

२. (१८६७) भारताचे एडिसन डॉ. शंकर आबाजी भिसे यांचा जन्म


३. (१९३६) भारतीय संगीतकार झुबिन मेहता यांचा जन्म

४. (१९८०) लेखक, विचारवंत आणि समीक्षक श्रीकृष्ण के. क्षीरसागर यांचे निधन

५. (१९९९) सुप्रसिद्ध सिने अभिनेते मोहन गोखले यांचे निधन

६. (२०२०) सुप्रसिद्ध भारतीय अभिनेते इरफान खान यांचे निधन

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर