दिनविशेष २८ एप्रिल
दिनविशेष
दि. २८ एप्रिल
१. (१९२६) संवाद जीवनाशी नातं सांगणाऱ्या वाचनीय कथांचे लेखक 'वसंत नरहर फेणे' यांचा जन्म
२. (१९२९) सर्वोत्कृष्ट पोशाख डिझाइनसाठी ऑस्कर चित्रपट पुरस्कार विजेत्या वेशभूषा डिझाईनर भानु अथैया यांचा जन्म
३. (१९३१) लेखक मधु मंगेश कर्णिक यांचा जन्म
४. (१९९२) ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कन्नड साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. विनायक कृष्ण गोकाक यांचे निधन
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment