दिनविशेष २७ एप्रिल
दिनविशेष
दि. २७ एप्रिल
१. (१८८३) नाटककार भार्गवराम विठ्ठल वरेरकर उर्फ मामा वरेकर यांचा जन्म
२. (१९१२) भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना, आणि कोरिओग्राफर जोहरा सेहगल यांचा जन्म
३. (१९८०) पद्मश्री सहकारमहर्षी विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील यांचे निधन
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment